भारतीय स्वदेशी गावरान गाई द्वारे मिळत असलेले पंचगव्यातून गोविज्ञान अनुसंधान केंद्रात तयार झालेल्या किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर गौशाळांमधे निर्माण होत असलेले पंचगव्य मधील येणाऱ्या गोदुग्ध,दधि, तूप गोमूत्र आणि गोमय आदि द्रव्यांसह आयुर्वेद विविध औषधिद्रव्यां पासून तैयार झालेले औषध फार गुणकारी आहेत हे औषध आपल्या प्रत्येकाच्या घरी असले पाहिजे,हे आजच्या काळाची गरज आहे आणि हे आपण सर्वांनी वापरले तर आपल्या आरोग्य चांगले राहील आपल्या आरोग्यावर पुढील काळात येणारे नव-नवीन आरोग्य विषयी संकट थांबतील यामुळे हे सर्व खात्रीशीर औषध आहेत, हे औषध आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्यास संबंधित अनेक उद्योग उभे राहतील अनेक खात्रीशीर लोक असे उत्पादन करतील त्यातून गाय वाचेल आणि गोशाळांच्या संख्या वाढेल ही आपल्या समाजाच्या दृष्टीने प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे. म्हणून आपण सर्व आज पासून किमान एक पंचगव्य आयुर्वेद मधील आपल्या जवळच्या गोशाळा मध्ये तैय्यार होत असलेले द्रव्य आप आपल्या दैनंदिन जीवनात वापरून एक पाऊल पुढे टाकून शुभारंभ करूया ही नम्र विनंती.

<[RZP>]rzp_live_xsqnLR9XXOn6TU

You must be logged in to post a comment.